• पुण्यातली फ्रान्स ची बेकेरी!
    Apr 9 2024
    आपण इतके दिवस ना खूप वेगवेगळ्या खाण्याचे तिखट, आंबट असे सगळेच पदार्थ पहिले आणि ते सुद्धा खूप दिवस पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना नवीन आणि जुन्या लोकाना खायला घातलेल असेल. मग वाटल ह्या एपिसोड मध्ये नवीन असा कोणाला तरी भेटूया. म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलीये पुण्यातमध्ये नव्याने सुरू झालेल्या La Artisan Patisserie बेकरी सुरू केलेल्या अनुजा अवचट सोबतच्या गप्पा आणल्या आहेत. ह्यात आपण तिने सुरु केल्या बेकरी बद्दल आणि नक्कीच फ्रान्स च्या आणि तिच्या बेकरी स्टाईल बदल ऐकणार आहोत तर चला तर मग ऐका गोड अश्या प्रवासाला ! 🥧🗼🥖 --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    26 mins
  • व्हिएतनामी, तिबेटियन चा एक वेगळा प्रवास!
    Apr 3 2024

    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हा सगळयांना व्हिएतनामी आणि तिबेटियन खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललिये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहे पुण्यातल Yeti and The Monk चे owner सौरभ माने. ह्यात आपल्या सगळ्यांना ह्या खाद्य संस्कृती बदल अश्या गोष्टी कळणार आहेत त्या खुपचं नव नवीन असतील ह्याची खात्री ये.

    चला तर मग ह्या एका वेगळ्या प्रवासात!

    🍲🥟

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    22 mins
  • जपानी ॲनिमे चा प्रवास!
    Apr 2 2024

    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सगळयांना जपानी खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललिये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहे पुण्यातल maybe एकुलत एक Anime Resturant म्हणजेच Ichiraku चे owner संकेत आणि मयुरा. ह्यात आपल्याला सगळयांना नकीच नवीन गोष्टीनं सोबत जपानी Anime बदल कळणार आहे ह्याची मला खात्री आहे. तर चला तर मग जपानी च्या एका वेगळ्या प्रवासात!

    🥢🍜

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    27 mins
  • इटालियन सफर!
    Mar 31 2024
    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सगळयांना इटालियन आणि फ्रेंच खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चाललीये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहेत, पुण्यातल्या Grove Pizzeria आणि Rihal Bakehouse चे owner नील पाटील. ह्यात आपल्याला नकीच नवीन गोष्टी कळणार आहेत ह्याची मला खात्री आहे. चला तर मग माझ्यासोबत इटालियन आणि फ्रेंच कुयझिनच्या प्रवासाला! 🍕🥖 --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    25 mins
  • कोरियन खाण्याची सहल!
    Mar 27 2024

    कोरिया चा खायचा खजिना!

    ह्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सगळयांना कोरियाच्या खाद्य संस्कृती च्या सहलीला घेऊन चालिये. ह्या प्रवासात आपल्या सोबत आहे पुण्यातल्या Iya's Korean Kitchen ची मालक इंद्रजा खळदकर. ह्यात तुम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कळणार आहेत ह्याची मला खात्री आहे. तर चला तर मग ऐकू कोरिया मध्ये काय काय आणि कस कस खायला आहेत ते!

    🍜🍣

    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    33 mins
  • विदेशी पंगत
    Mar 17 2024

    पुण्यात बसून अनुभवा विदेशी आस्वाद !


    लोक हो लोक हो, तुम्हाला खायला आवडतं? चला तर मग माझ्या सोबत, जिथे मी पुर्वजा तुम्हाला घरी बसल्या बसल्या पुण्यात मिळाणाऱ्या वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींच्या सहलीवर घेऊन जाणारे. जिथे तुम्ही कोरियन बारबेक्यू पासून ते नेपोलिटन चिजी पिज्जा पर्यंत बऱ्याच पदार्थांचा आस्वाद घेत फिरणार आहात. येताय ना मग माझ्या सोबत, विदेशी पंगत ह्या पोटकास्ट मध्ये


    --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/purvaja-d/message
    Show More Show Less
    1 min