Follow Us On: Neha Music Studios Website - www.rutmusic.com Youtube - https://www.youtube.com/@NehaMusicStudios Instagram - https://www.instagram.com/studios_neha/ Facebook - https://m.facebook.com/nehastudios/ नमस्कार मित्रांनो, Meditation Manthan च्या Ep 2 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या एपिसोड मध्य आपल्या बरोबर आहे Deepali Raskar जिने आपल्याला Spiritual Healing, Pranic Healing, Chakra Therapy आणि Crystal Therapy बद्धल माहिती दिली आहे. ह्या Podcast मधेय Spiritual Healing, Pranic Healing, Chakra Therapy, Crystal Therapy आणि Meditation तसेच Child Psychologist म्हणून तिच्या अनुभवांबद्दल माहिती सांगितले आहे. Spiritual Healing काय असते ? Crystal आणि Chakra Therapy काय आहे ? Pranic Healing कसे केले जाते ? असय प्रकारकच्या सर्व प्रश्नां वर ह्या Video मध्ये आपल्याला उत्तर नकीच मिळेल. #spirituality #spiritualhealing #chakrahealing #crystalhealing #therapy