• बजरंगबली हनुमान The Devoted Hanuman (Kids’ Marathi Story)
    Jan 22 2026

    एके दिवशी हनुमानाने सीतामाईच्या कपाळावरील कुंकवाबद्दल कुतूहलाने विचारले. प्रेमळ हसत सीतामाईने सांगितले की ती पती श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावते. हे ऐकताच हनुमानाच्या मनात अपार भक्ती निर्माण झाली आणि श्रीराम अमर व्हावेत म्हणून त्याने संपूर्ण अंगावर शेंदूर लावला.श्रीराम आणि सीतामाईने याचे कारण विचारल्यावर हनुमान नम्रपणे म्हणाला की देवीसाठी थोडे कुंकू पुरेसे असते, पण सेवकाला आपल्या प्रभूसाठी अधिक लागते. त्याच्या या निष्कलंक भक्तीमुळे आजही हनुमानाची मूर्ती शेंदूराने मढवलेली दिसते.

    बोध : खरी भक्ती ही निस्वार्थ प्रेमाची असते, जिथे श्रद्धा तर्क आणि अहंकारापेक्षा मोठी असते.

    One day, Hanuman noticed the red vermilion mark on Mata Sita’s forehead and curiously asked her about its significance. With a gentle smile, Sita explained that she applies sindooras a prayer for the long life of her husband, Lord Rama. Hearing this, Hanuman’s heart filled with devotion, and he immediately applied vermilion all over his body to ensure Rama’s immortality. When Rama and Sita asked him why hehad done so, Hanuman humbly replied that while a small amount of sindoor is enough for a goddess, he, a humble servant, needed much more for his beloved Lord. Such was his pure love and devotion that even today Lord Hanuman isworshipped with his idol covered in vermilion.

    Moral: True devotion is selfless love, where faith matters more than logic or status.

    🎧 Keywords: "marathi_podcast_kids,"goshti_in_marathi," kids_marathi_goshti_spotify,"" Hanuman_Shriram_Seeta,"""marathi_goshti,"" Bajarangbali_devotion, " “Bhakti_story“ “Love_Devotion, “"Hanuman_Maruti_story_marathi,"” बजरंगबली_भक्ती,“

    Show More Show Less
    3 mins
  • शिकाऱ्याची फजिती : The Hunter’s Defeat (Kids’ Marathi Story)
    Dec 27 2025

    एक जंगलात कासव, ससा,हरीण ,कावळा आणि उंदीर हे एकमेकांचे छान मित्र होते . ते नेहमी बरोबर असत. एकत्र खेळायचे ,खायचे प्यायचे आणि मजा करायचे. एक दिवस एक शिकारी त्या जंगलात आला आणि त्याने कासवाला पकडले. मग त्याच्या सर्व मित्रांनी मिळून युक्तीने आणि धाडसाने कासवाला त्या शिकाऱ्याच्या तावडीतून सोडवले.


    In a forest, a tortoise, a rabbit, a deer, a crow, and a mouse were very good friends. They always stayed together. They played, ate, drank, and had fun as a group. One day,a hunter came into the forest and caught the tortoise. All his friends then came together and, using their intelligence and bravery, saved the tortoise from the hunter’s trap.


    बोध : मित्रांनी एकमेकाला मदत करावी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ !


    Moral: Friends should always help each other. Wisdom is greater than strength.


    🎧 Keywords:"marathi_podcast_kids, "goshti_in_marathi,"kids_marathi_goshti_spotify,","marathi_goshti,"" tortoise_turtle_rabbit_crow_deer_mouse," “Wisdom_story “ “friends, “"Greed_leads_to_a_loss_story_marathi,"” शिकारी_जंगल_प्राणी_मित्र_युक्ती_मदत, “


    Show More Show Less
    5 mins
  • प्रभू श्रीराम आणि खारीचा वाटा-Lord Rama with Squirrel (Kids’ Marathi Story)
    Dec 6 2025

    प्रभु श्रीराम आणि त्यांची वानरसेना समुद्रावर पूल बांधत होती. मोठमोठे दगड आणि लाकडे उचलून सर्व वानरसेना मेहनत करत होती. एक छोटीशी खार हे सगळं पहात होती. मग तिनेही मदत करायचे ठरवले. खार वाळूत लोळून आपल्या अंगावरची रेती (छोटे खडे) मोठ्या दगडांवर टाकत होती. हे ती वारंवार करत होती. वानरांनी ते बघितले आणि त्यांनी तिची थट्टा केली. पण प्रभु श्रीरामांनी खारीचे हे प्रामाणिक प्रयत्न पाहिले. त्यांनी खारीला जवळ घेतले आणि प्रेमाने खारीच्या पाठीवर हात फिरवला. तेव्हापासून खारीच्या पाठीवर तीन रेषा (पट्टे )दिसू लागल्या. खारीने दाखवून दिलं की लहान प्रयत्नही मनापासून केले तर मोठं कार्य साधता येतं.


    When Lord Rama and his army were building a bridge of stones to reach Lanka, many strong monkeys (wanaraas) worked together. They carried big rocks and logs, placing them in the sea.


    A small squirrel saw this great work and wanted to help. Though it was tiny, the squirrel rolled in sand, carried a little dust (tiny stones) on its back, and shook it over the stones. It kept doing this again and again. The wanaraas laughed at the squirrel, but Lord Rama noticed. He gently stroked the squirrel’s back with his fingers and praised its effort. From that day, three lines appeared on the back of every squirrel as a blessing from Lord Shrirama.


    The squirrel’s small act showed that no help is ever too small when done with love and devotion.


    बोध: छोटासा हातभारही मोठा ठरतो.Moral: Every small effort counts

    🎧 Keywords:"marathi_podcast_kids, "goshti_in_marathi,"kids_marathi_goshti_spotify,"" Squirrel_help,"""marathi_goshti,"" Shrirama_and_Squirrel, " “Wisdom_story ““love_devotion, “

    Show More Show Less
    5 mins
  • ससोबाची युक्ती :Rabbit’s Clever Trick
    Nov 15 2025

    जंगलात एक क्रूर सिंह रोज एका प्राण्याची शिकार करीत असे. सिंहाच्या भीतीने प्राणी दररोज एक प्राणी त्याला अर्पण करीत. एकदा सश्याची पाळी आली आणि त्याने उशिरा जाण्याचे ठरवले. सशाने सिंहाला सांगितले की, आणखी एक मोठा सिंह विहिरीत आहे. सिंहाने स्वतःचा प्रतिबिंब पाहून त्यावर झडप घातली आणि विहिरीत पडून मरण पावला.

    Moral: हुशारी आणि शहाणपण हे ताकदीपेक्षा मोठे असतात. संकटालाधीराने सामोरे गेले, तर तोडगा नक्की निघतो. चातुर्य आणि शहाणपण बलापेक्षा मोठं असतं.

    Wisdom is stronger than brute strength. With patience and clever thinking, even the biggest problems can be solved. Wisdom and cleverness are stronger than brute force.

    🎧 Keywords:"marathi_podcast_kids, "goshti_in_marathi,"kids_marathi_goshti_spotify,"" Lion_Rabbit,"""marathi_goshti,"" Clever_Rabbit, " “Wisdom_story ““Cruel_Lion_Wise_Rabbit,

    “"Wisdom_Patience_Strength_story_marathi,"


    Show More Show Less
    14 mins
  • 19 रामू ,शामू आणि अस्वल : The Bear and the Two Friends (Kids’ Marathi Story)
    Nov 2 2025

    रामू आणि शामू जंगलातून जात होते. अचानक त्यांच्या रस्त्यात एक अस्वल आलं. रामू झाडावर चढला, पण शामू एकटा राहिला. शामू मेल्यासारखा डोळे मिटून शांत पडून राहिला, आणि अस्वल तिथून निघून गेलं.

    बोध : खरा मित्र कधीही संकटात सोडत नाही. खरा मित्र तोच, जो कठीणवेळी सोबत उभा राहतो. खरी मैत्री म्हणजे एकमेकांना संकटात सोबत करणं, केवळ स्वतःचा विचार करणं नाही.

    Two friends, Ramu and Shamu, walked through a forest.

    Suddenly, a bear appeared on their path. Ramu climbed a tree, leaving Shamu alone. Shamu lay still like a dead man, and the bear went away.

    Moral: A true friend never leaves you in danger. Selfishness breaks trust and friendship. Choose friends who stand by you in tough times.

    🎧 Keywords: "marathi_podcast_kids,"goshti_in_marathi," kids_marathi_goshti_spotify,""Two_Friends_Bear," ""marathi_goshti,""Naughty_Monkey, " “True_Friendship_story “ “Choose_Friends_Who_help,“"A_true_friend never leaves_you_story_marathi,""खरी_मैत्री ,"


    Show More Show Less
    5 mins
  • 18 धूर्त बगळा - हुशार खेकडा : The Greedy Stork and the Wise Crab (Kids’ Marathi Story)
    Oct 19 2025

    एकदा एका बगळ्याला म्हातारपणामुळे मासे पकडणे जमत नव्हते. त्याने माशांना खोटं सांगितलं की हा तलाव लवकरच भरला जाईल आणि दुसऱ्या तलावात नेतो म्हणाला. तो त्यांना नेऊन खाऊ लागला, पण हुशार खेकड्याने त्याची फसवणूक ओळखली. खेकड्याने बगळ्याला मारून सर्वांना वाचवले.

    बोध: संकटात हुशारी आणि तत्पर विचार मोठ्या फसवणुकीवरही मात करू शकतात. ओळख नसलेल्या माणसावर लगेच विश्वास ठेवू नका, नेहमी विचार करा. हुशारीने वागल्यास संकटातून बचाव होतो.

    Once there was a stork who grew old and could no longer catch fish. He tricked the fish by saying the tank would soon be filled and offered to carry them to another pond. But instead, he ate them one by one until a clever crab discovered the truth. The crab killed the stork and saved all the creatures from his deceit.

    Moral: Clever thinking and presence of mind can defeat even the strongest deceiver. Never trust lies blindly, always think smart. Clever thinking can save you from danger.

    🎧 Keywords: "marathi_podcast_kids,"goshi_in_marathi," kids_marathi_goshti_spotify,""Greedy_Stork," ""marathi_goshti,""Wise_Crab, " “Wisdom_story “ “Greedy_Stork_Smart_crab,“"Clever_Thinking_story_marathi,"”बगळा_खेकडा, “

    Show More Show Less
    6 mins
  • 17 जशास तसे : कोल्हा- करकोचा : The Fox and the Stork (Kids’ Marathi Story)
    Oct 3 2025

    कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावलं आणि खीर सपाट बशीत म्हणजेच ताटलीत वाढली, ज्यामुळे करकोच्याला खाता आलं नाही. करकोचा उपाशीपोटी परत गेला पण त्याने ठरवलं की कोल्ह्याला धडा शिकवायचा. नंतर करकोच्याने कोल्ह्याला घरी बोलावलं आणि खीर उंच, बारीक तोंडाच्या भांड्यात वाढली. करकोचा सहज खीर खाऊ शकला, पण कोल्ह्याचं डोकं भांड्यात अडकून तो उपाशी राहिला.

    बोध: इतरांना फसवले तर शेवटी आपलंच नुकसान होतं. म्हणून नेहमी प्रामाणिक आणि चांगल्या मनाने वागावं. दुसऱ्याला फसवलं किंवा कमी लेखलं तर त्याचाच फटका शेवटी आपल्यालाच बसतो.

    The fox invited the stork for dinner and served kheer in a flat plate, which the stork could not eat. The stork went home hungry but decided to teach the fox a lesson. Later, he invited the fox for dinner and served the kheer in a tall pot with a narrow mouth. The stork enjoyed the kheer with his long beak, while the fox could not eat and got stuck in the pot.

    Moral: If you trick others, it will harm you in the end. That’s why we should always be honest and kind.


    🎧 Keywords:"marathi_podcast_kids, "goshti_in_marathi,"kids_marathi_goshti_spotify,"" Clever_Fox_Wise_Stork," ""marathi_goshti,"" Clever_Stork," “Wisdom_story “ “The_Stork_Teaches_a_Lesson,“"As_You_Do_So_You_Get_story_marathi,"”लबाड_कोल्हा_हुशार_करकोचा,“


    Show More Show Less
    6 mins
  • 16 केली नक्कल ,घडली अद्दल: The Foolish Flower (Kids’ Marathi Story)
    Sep 20 2025

    एकदा एका सुंदर लाल फुलाने फुलपाखराचे पंख घेऊन उडण्याची इच्छा केली. ते उडत असताना काट्यात अडकले आणि नंतर मुलांच्या खेळात सापडण्याची वेळ आली. संकटातून सुटल्यावर फुलाला आपली चूक कळली. त्याने पंख परत केले आणि पुन्हा फुल म्हणून समाधानी राहिले.

    बोध: प्रत्येक फुल, पक्षी आणि मूल आपआपल्या गुणांनी खासअसते. दुसऱ्यासारखे बनायचा प्रयत्न केला, तर अडचणी येऊ शकतात.

    आपण जसे आहोत त्यात आनंद मानणे आणि अभिमान बाळगणे हेच चांगले.

    प्रत्येकाची स्वतःची ओळख आणि सौंदर्य वेगळं असतं. दुसऱ्याची नक्कल करून आपली ओळख हरवायची नाही. आपण जसे आहोत त्यात समाधान मानावे; इतरांची नक्कल केल्याने संकट ओढवते.

    A beautiful red flower wished to fly and borrowed butterfly’s wings. Excited, it flew around proudly but soon got stuck in thorns and barely escaped with a lizard’s help.

    Later, some children tried to catch it, making the flower realize the danger of pretending. Finally, it returned the wings and chose to remain happily as a flower.

    Moral: Every flower, bird, or child is special in their own way. If we try to become like someone else, we may face problems. It is best to enjoy and be proud of what we are. Be happy with who you are; imitating others blindly can bring trouble.

    🎧 Keywords: "marathi_podcast_kids,"goshti_in_marathi," kids_marathi_goshti_spotify,""Flower_Butterfly_Lizard," ""marathi_goshti,""Naughty_Monkey, " “Wisdom_story “ “Wings_of_Butterfly,"“केली_नक्कल_घडली_अद्दल_marathi,"”

    Show More Show Less
    11 mins