• Retirement Life Planning | Special Occasion for Teachers
    May 20 2025
    Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. भारत पाकिस्तानमधली युद्धजन्य परिस्थिती नुकतीच निवळली. यानिमित्तानं काही वेगळे प्रश्नही निर्माण होतात. ७७ वर्षांपूर्वी दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा भारत आणि पाकिस्तानचा साक्षरता दर होता अवघा १२ टक्के. आज भारताचा साक्षरता दर हा ७७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे तर पाकिस्तानचा साक्षरता दर आहे केवळ ६० टक्के. आज भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा ११ पटींनी मोठी आहे. थोडक्यात भारतानं विकासाची कास धरण्यात इथल्या शिक्षण क्षेत्रानं आणि शिक्षकांनी भरीव योगदान दिलंय. समस्त शिक्षकांच्या या स्पिरीटला सलाम करण्यासाठी क्रिसेंट साजरा करतोय शिक्षकहो तुमच्यासाठी उपक्रम. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    34 mins
  • How's Post Retirement Life of Teachers?
    May 13 2025
    Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. गुंतवणूक नेमकी किती करावी, किती वर्षांसाठी करावी हे त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर, वयावर आणि त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांवर ठरत असतं. गुंतवणुकीचा हा नियम शिक्षकांनाही तंतोतंत लागू होतो. शालेय शिक्षणातले कामाचे वाढते तास, न संपणारे व्याप, त्या मानानं कमी असलेलं उत्पन्न या सगळ्याचा विचार करता शिक्षकांनी रिटायरमेंट प्लॅनिंगचा खरोखर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं जाणवतं. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    24 mins
  • Is PF, Gratuity Sufficient for Teachers? | Retirement Planning
    May 6 2025
    Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. शिक्षकांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत सेवा कालावधीपुरताच मर्यादित असतो. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असतं. त्यामुळेच क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स ३० मे २०२५ रोजी साजरा करतोय शिक्षक कृतज्ञता दिन, ज्यामध्ये शिक्षकांचा रिटायरमेंट प्लॅनिंगचा तास घेत या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #retirementplanning #teachers #crescent Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    26 mins
  • शिक्षकहो तुमच्यासाठी! | Special Program for Teachers | Crescent
    Apr 29 2025
    Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. आयुष्यातली ३०-३५ वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहून अनेक पिढ्या घडवलेल्या शिक्षकांचा निवृत्तीनंतरचा काळ हा सुखाचाच जायला हवा. पण तसा तो जावा असं वाटत असेल तर शिक्षकांनी सेवा बजावत असतानाच तसा विचार करणं आणि त्यादृष्टीनं कृती करणं आवश्यक ठरतं. शिक्षकांकडून रिटायरमेंट प्लॅनिंग केलं जातं का, नसेल तर त्यामागची कारणं काय आणि हे प्लॅनिंग नेमकं कसं करायचं या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #retirementplanning #teachers #crescent Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    27 mins
  • Benefits of Repo Rate Cut to Investors | Crescent | Marathi Podcast
    Apr 22 2025
    आयात करात वाढ करत अमेरिकेनं पुकारलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सिझर्व्ह बँकेनं ९ एप्रिल रोजी सलग दुसरी पाव टक्क्यांची रेपो दर कपात केली. या महत्त्वाच्या घडामोडींकडे गुंतवणुकदारांनी कसं बघायला हवं, रेपो दर कमी झाल्यानं म्युच्युअल फंड क्षेत्राला आणि एकूणच गुंतवणुकीच्या साधनांना कसा लाभ होईल, सध्याची शेअर बाजारातली अनिश्चितता यामुळे कमी होईल का या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    26 mins
  • जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent
    Apr 15 2025
    “२ एप्रिल २०२५ म्हणजे मुक्ती दिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगातल्या ६० देशांवर आयात शुल्क लादण्याचं हे भाषण टाळीफेक असलं तरी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेसह जगातले सगळे शेअर बाजार गडगडायला लागले. ही जागतिक मंदीची सुरुवात आहे या स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे झळकायला लागल्या. गेल्या पाच सहा दिवसांत परिस्थिती सावरत असली तरी या सगळ्याकडे एक गुंतवणुकदार म्हणून कसं बघायचं, मनातल्या भीतीवर-काळजीवर कशी मात करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू असलेल्या एसआयपींचं काय करायचं याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    41 mins
  • Investment Roadmap in Crashing Share Market | Crescent | Marathi Podcast
    Apr 8 2025
    यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढेमागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायची म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    27 mins
  • Investment Roadmap in Crashing Share Market | Crescent | Marathi Podcast
    Apr 8 2025
    यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढेमागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायची म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show More Show Less
    27 mins