शिक्षकांची रिटायरमेंट लाईफ ‘अर्थपूर्ण’ ठरणार! | Crescent cover art

शिक्षकांची रिटायरमेंट लाईफ ‘अर्थपूर्ण’ ठरणार! | Crescent

शिक्षकांची रिटायरमेंट लाईफ ‘अर्थपूर्ण’ ठरणार! | Crescent

Listen for free

View show details

About this listen

शिक्षक ठरवलं तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. पण त्यांची खरी ओळख म्हणजे ते हाडाचे शिक्षक होते. दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो कारण तो त्यांचा जन्मदिवस असतो. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून ते आज प्राथमिक शाळेत मुलांना तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षकापर्यंत शिक्षणाचं आणि शिक्षकांचं मोल आम्ही जाणतो. त्यामुळेच ३० मे २०२५ रोजी क्रिसेंट घेऊय आलंय शिक्षकहो तुमच्यासाठी हा विशेष उपक्रम. Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.