जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent cover art

जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent

जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent

Listen for free

View show details

About this listen

“२ एप्रिल २०२५ म्हणजे मुक्ती दिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगातल्या ६० देशांवर आयात शुल्क लादण्याचं हे भाषण टाळीफेक असलं तरी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेसह जगातले सगळे शेअर बाजार गडगडायला लागले. ही जागतिक मंदीची सुरुवात आहे या स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे झळकायला लागल्या. गेल्या पाच सहा दिवसांत परिस्थिती सावरत असली तरी या सगळ्याकडे एक गुंतवणुकदार म्हणून कसं बघायचं, मनातल्या भीतीवर-काळजीवर कशी मात करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू असलेल्या एसआयपींचं काय करायचं याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #marketvolatility #mutualfunds #sip Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

What listeners say about जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent

Average Customer Ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.

In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.