Red Light Diaries: Khulus cover art

Red Light Diaries: Khulus

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Red Light Diaries: Khulus

By: Sameer Gaikwad
Narrated by: Gauri Konge
Try for $0.00

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $22.43

Buy Now for $22.43

About this listen

रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात.... 'कुलटा', 'किटाळ', 'वेश्या', 'रंडी'... असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं... दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा... या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक.... रेड लाइट डायरीज... खुलूस !©2025 Storyside IN (P)2025 Storyside IN Human Sexuality Psychology Psychology & Mental Health
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.