• Importance & Opportunities in Digital Marketing | Why freelancing is important? | Dnyaneshwari Lanjewar
    May 13 2023

    podcast च्या ह्या भागात आपली गेस्ट आहे ज्ञानेश्वरी लांजेवार. ती गेले ३ वर्ष digital marketing मध्ये काम करते आणि फ्रीलान्स सुद्धा करते. पुढच्या 5 वर्षांमध्ये digital marketing मध्ये काय संधी आहेत, आणि पैसे कमावण्यासाठी आपण कसा वापर करू शकतो, हे ह्या podcast मध्ये आम्ही बोललो आहोत. नक्की ऐका आणि रेटिंग द्यायला विसरू नका...

    Show More Show Less
    27 mins
  • Prashant Damle as Guru | How to manage Acting & Business as a career | Why an actor should do business too? | Sujeet Deshpande
    May 12 2023

    मित्रांनो ह्या भागात आपण अभिनेता आणि बिझनेसमन सुजित देशपांडे ह्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. अभिनय आणि बिझनेस दोन्ही गोष्टी करत असताना समतोल कसा राखायचा? कोणत्या गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायचं? आणि आजच्या कळत अभिनेत्याने सुद्धा बिझनेस का सुरु करावा, ह्या बद्दल आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका.. आणि कळवा कसा वाटला ते..

    Show More Show Less
    26 mins
  • How life has changed after Covid-19 | Acting - Modeling - Fitness as a career | Dhruva Datar
    May 8 2023

    नमस्कार मित्रांनो. ह्या एपिसोड मध्ये आपण माझा मित्र अभिनेता ध्रुव दातार ह्याच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्याची सद्ध्या झी मराठी वर "तू चाल पुढं " ही मालिका सुरु आहे ज्यात तो विक्रम मोहिते करतोय. त्याच्या अचानक झालेल्या ह्या अभिनयातल्या निवडी बद्दल आपण बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. नक्की ऐका एपिसोड ३ आणि अभिप्राय कळवा.

    Show More Show Less
    33 mins
  • मैत्री - What is Friendship ? | Relationship vs Friendship | Rucha Khare
    Apr 29 2023

    मैत्री - आपल्या आयुष्यात मित्र आणि मैत्रिणी ह्या सगळ्यात अविभाज्य घटक असतो. आपली मैत्री कशी टिकवायची? आणि त्याच मैत्री बद्दल बऱ्याच गप्पा ह्या podcast मध्ये मी मारल्या आहेत. ऋचा हि माझी खूप जुनी आणि खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिच्यासोबत ह्या गप्पा मारायला मला खूप मजा आली.. तुम्हाला कसा वाटला podcast नक्की सांगा.

    Show More Show Less
    26 mins
  • Why mental health is Important ? | What are the reasons of Depression? | Pracheetee Madiwale | वायफळ गप्पा with Sahil
    Apr 18 2023

    ह्या भागात मी प्रचीती शी तरुणांच्या मेंटल हेल्थ विषयी बोल्लेओ आहे. तरुणांमध्ये सध्या काय प्रोब्लेम असतात आणि त्याने त्यांची मेंटल हेल्थ कशी त्रासदायक होते, त्याचबरोबर डिप्रेशन का होतं ? त्याची कारणे काय? आणि त्याचं सोल्युशन काय? ह्यावर गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका आणि कळवा कसा वाटला तुम्हाला हा पहिला भाग...

    Show More Show Less
    23 mins
  • वायफळ गप्पा with Sahil Dhole (Trailer)
    Apr 16 2023

    नमस्कार मंडळी, मी साहिल ढोले.... बडबड करणे कोणाला नाही आवडत.. तसाच मलाही खूप आवडतं. त्यामुळे माझ्या मनातल्या काही गोष्टी आणि काही महत्वाचे विषय घेऊन मी येतोय तुमच्या समोर या मराठी podcast द्वारे. ज्यात आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा काही नवीन विषय ऐकायला मिळतील. माझ्यावर आणि आणि माझ्या येणाऱ्या मित्रांवर नक्की प्रेम करा. धन्यवाद .


    Show More Show Less
    1 min