वायफळ गप्पा with Sahil Dhole cover art

वायफळ गप्पा with Sahil Dhole

वायफळ गप्पा with Sahil Dhole

By: Sahil Dhole
Listen for free

About this listen

नमस्कार मंडळी, मी साहिल ढोले.... माझ्या मनातल्या काही गोष्टी आणि काही महत्वाचे विषय घेऊन मी येतोय तुमच्या समोर या मराठी podcast द्वारे. ज्यात आपण बऱ्याच वायफळ पण कामाच्या गप्पा मारणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा काही नवीन विषय ऐकायला मिळतील. त्याचबरोबर आजकालच्या तरुणाईला पडणारे प्रश्न आणि त्यावरची उत्तरे यावर सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत.. माझ्यावर आणि माझ्या येणाऱ्या मित्रांवर नक्की प्रेम करा. धन्यवाद...Sahil Dhole Art Entertainment & Performing Arts
Episodes
  • Importance & Opportunities in Digital Marketing | Why freelancing is important? | Dnyaneshwari Lanjewar
    May 13 2023

    podcast च्या ह्या भागात आपली गेस्ट आहे ज्ञानेश्वरी लांजेवार. ती गेले ३ वर्ष digital marketing मध्ये काम करते आणि फ्रीलान्स सुद्धा करते. पुढच्या 5 वर्षांमध्ये digital marketing मध्ये काय संधी आहेत, आणि पैसे कमावण्यासाठी आपण कसा वापर करू शकतो, हे ह्या podcast मध्ये आम्ही बोललो आहोत. नक्की ऐका आणि रेटिंग द्यायला विसरू नका...

    Show More Show Less
    27 mins
  • Prashant Damle as Guru | How to manage Acting & Business as a career | Why an actor should do business too? | Sujeet Deshpande
    May 12 2023

    मित्रांनो ह्या भागात आपण अभिनेता आणि बिझनेसमन सुजित देशपांडे ह्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. अभिनय आणि बिझनेस दोन्ही गोष्टी करत असताना समतोल कसा राखायचा? कोणत्या गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायचं? आणि आजच्या कळत अभिनेत्याने सुद्धा बिझनेस का सुरु करावा, ह्या बद्दल आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका.. आणि कळवा कसा वाटला ते..

    Show More Show Less
    26 mins
  • How life has changed after Covid-19 | Acting - Modeling - Fitness as a career | Dhruva Datar
    May 8 2023

    नमस्कार मित्रांनो. ह्या एपिसोड मध्ये आपण माझा मित्र अभिनेता ध्रुव दातार ह्याच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्याची सद्ध्या झी मराठी वर "तू चाल पुढं " ही मालिका सुरु आहे ज्यात तो विक्रम मोहिते करतोय. त्याच्या अचानक झालेल्या ह्या अभिनयातल्या निवडी बद्दल आपण बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. नक्की ऐका एपिसोड ३ आणि अभिप्राय कळवा.

    Show More Show Less
    33 mins
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.