• राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक 8 मार्च 2026
    Mar 8 2026

    ठळक बातम्या

    • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम
    • प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत साडेतेहतीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी
    • पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त प्रदेशातून आतापर्यंत ५२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले
    • महाराष्ट्रात ‘राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण’ मोहिमेचा आज प्रारंभ
    • भारताचा लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि
    • टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमधे भारत आणि न्यूझीलंडमधे रंगणार


    #internationalwomensday #womensday #PMNarendraModi #delhimetro #WestAsia #IsraelIranConflict #HPVvaccine #maharashtra #LakshyaSen #badminton #T20WorldCup #IndiaVsNewZealand #cricket

    Show More Show Less
    11 mins
  • International Women's Day Special | Saving Children, Shaping Futures! | In Conversation with Padma Shri Dr. Armeda Fernandes
    Mar 7 2026

    Padma Shri, India’s fourth-highest civilian award, was recently conferred upon eminent neonatologist Dr Armida Fernandez. Hailing from the beautiful town of Dharwad in Karnataka, Dr Fernandez completed her MBBS in Hubli and pursued her post-graduation at KEM Hospital, Mumbai. While working at Sion Hospital, the rampant incidents of infant deaths drove her towards relentless efforts and research to save them. Recognising the importance of breast milk, she established Asia’s first Human Milk Bank at Sion Hospital. Considered one of the pioneers of neonatology in India, she continues to work extensively for children and women, and also in the field of palliative care, at the age of 83.


    Our Mumbai correspondent Ankita Apte spoke to the ever-young Dr Armida Fernandez about her illustrious journey, career, inspirations and more. Let us listen in.


    #womensday #internationalwomensday #womenempowerment #childcare #breastmilk #milkbank #healthcare #healthcareprofessionals #palliative #palliativecare #inspiring #inspiringstories #newsupdates #akashvanimumbai #मराठीबातम्याlive #maharashtra #breakingnews

    Show More Show Less
    30 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २५ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 25 2025

    ठळक बातम्या

    विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन / ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं गुवाहाटीत उद्घाटन

    दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांचं निलंबन

    संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत आणि चीन तटस्थ

    आणि

    आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना


    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 24 2025

    ठळक बातम्या

    संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

    किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज १९ वा हप्ता जारी करणार

    देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

    आणि

    ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन


    Show More Show Less
    9 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २४ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 24 2025

    ठळक बातम्या

    संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

    किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज १९ वा हप्ता जारी करणार

    महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

    चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

    आणि

    ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन



    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता
    Feb 21 2025

    ठळक बातम्या

    ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बदनापूरमध्ये पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

    जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

    मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

    आणि

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


    Show More Show Less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 21 2025

    ठळक बातम्या

    ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन

    अमेरिकेत एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती

    भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाचा ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान

    आणि

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


    Show More Show Less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १८ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता
    Feb 18 2025

    ठळक बातम्या

    कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर,/ दोन्ही देशात महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार

    मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात ३८३ धावांचा डोंगर

    आणि

    वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादीयाला अटकेपासून संरक्षण


    Show More Show Less
    10 mins