Steve Jobs cover art

Steve Jobs

Preview
This Season's Biggest Deal

$0.99/mo for 3 months + $20 Audible bonus voucher

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Cancel anytime.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Steve Jobs

By: Medianext
Narrated by: Prabhakar Vartak
Get this deal

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Offer ends 28 December, 2026. Cancel anytime.

Buy Now for $7.51

Buy Now for $7.51

This Season's Biggest Deal | $0.99/mo for 3 months + $20 Audible bonus

Auto-renews at $8.99/mo. after 3 months - terms apply.
Summary
स्टीव्ह जॉब्ज हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं. ते एका जादूगाराचं प्रतीक होतं. प्रतिभा, इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात, याचं ते जितंजागतं उदाहरण होतं. आज विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख असलेली अशी एकही व्यक्ती नसेल जिनं स्टीव्ह जॉब्ज हे नाव ऐकलं नसेल. मोबाईल, संगणक आणि गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल. तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्ज यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत असत. केवळ जगातले सर्वात शानदार संगणक बनवले नाहीत, तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला. हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर जॉब्ज यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Literary History & Criticism
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.