Priya G.A. cover art

Priya G.A.

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Priya G.A.

By: Sunita Deshpande
Narrated by: Aruna Dhere
Try for $0.00

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $27.08

Buy Now for $27.08

About this listen

जी. ए. हे एक अत्यंत प्रतिभाशाली आणि अनवट जातीचे कलावंत असल्याचे सुनीताबाईंनी माहीत होतेच, पण सुनीताबाई याही केवळ पु. लं. च्या पत्नी नव्हत्या. सकस आणि समृद्ध वाचन असणा-या, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणा-या... त्याचबरोबर स्नेह देण्याची, लोभ करण्याची अपरंपार ताकदही त्यांच्या ठायी होती... तसा लोभ करण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवून, विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. ए. च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला...©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Classics Family Life Genre Fiction
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.