One Minute Mentoring cover art

One Minute Mentoring

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

One Minute Mentoring

By: Ken Blanchard, Savita Mhaskar - translator
Narrated by: Deepti Dandekar
Try for $0.00

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $19.68

Buy Now for $19.68

वन मिनिट मेंटरिंग या पुस्तकात, एका काल्पनिक कथेच्या माध्यमातून, मार्गदर्शक कसा शोधावा, त्याचबरोबर मार्गदर्शक कसं बनावं याविषयी सांगितलं आहे. 'मार्गदर्शनपर नाते' हे तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यासाठी आवश्यकता असते ती या नात्याची सुरुवात करून, ते विकसित करून त्यातून उत्कर्ष साधण्याची. यशस्वी मार्गदर्शकतेच्या सहा टप्प्यांमधून हा विषय अत्यंत रंजक आणि तितकाच उद्बोधक पद्धतीने मांडला आहे. प्रभावी, सशक्त, मार्गदर्शक भागीदारी ही तुमच्या कार्यात, आयुष्यात किती खोलवर आणि प्रदीर्घ काळ टिकणारे बदल घडवून आणते, हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.