Naivedya cover art

Naivedya

Preview
This Season's Biggest Deal

$0.99/mo for 3 months + $20 Audible bonus voucher

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Cancel anytime.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Naivedya

By: Darshan Desale
Narrated by: Leena Bhagawat
Get this deal

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Offer ends 28 December, 2026. Cancel anytime.

Buy Now for $10.03

Buy Now for $10.03

This Season's Biggest Deal | $0.99/mo for 3 months + $20 Audible bonus

Auto-renews at $8.99/mo. after 3 months - terms apply.
Summary
"उद्या आपली देवी, आपली आई येणार आहे तिच्यासाठी नैवेद्याची तयारी करावी लागेल.""आज रात्रीच सर्व तयारी करून ठेऊ. आज एकाला कैद करून उद्या त्याचा नैवद्य देऊ." जंगलातल्या रात्रीच्या किर्रर्र अंधारात ते दोघं बोलत होते. त्यांचे हिरवे डोळे अंधारात चमकत होते. ती माणसं नव्हती, आणि जनावरंही नव्हती. नैवेद्याच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद चमकत होता . "हीच वेळ आहे नैवेद ताब्यात घ्यायची." त्यांच्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला. आणि ते त्यांच्या चार पायांवर धावत रस्त्याच्या दिशेने निघाले. त्या जन्गलातून जाणाऱ्या बसच्या दिशेने. त्यांना त्यांचा नैवेद्य सहज मिळेल की बळजबरी करावी लागेल ? ऐका खिळवून ठेवणारी ही भयकथा ...©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.