Murder Case S02E04 cover art

Murder Case S02E04

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Murder Case S02E04

By: Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrated by: Aastad Kale
Try for $0.00

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

Summary

ज्यावेळी अभिमन्यूच्या हाती ती व्हिडिओ क्लिक लागली त्याच वेळी पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती. एक माणूस काही खोके लोड करत होता. सॅम डिसूजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते. कोण असतील ती माणसं? काय असेल त्यांचा प्लान... आणि अभिमन्यूला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं काय दिसलं होतं, ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले गेले? अभिमन्युला निनावी फोन करणार्‍या माणसाचा ट्रेस सापडतो. तो अज्ञात माणूस आता अभिमन्युच्या ताब्यात येईल का? सायमल्टेनियस्ली शोध घेतल्यानंतर अभिमन्युला शांतीलालच्या डायरीत 'एसआरएच' हे नाव सापडतं. कोण असेल हा 'एसआरएच?' हाच तर मास्टर माईंड नसेल ना?©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.