Leadership cover art

Leadership

Preview
This Season's Biggest Deal

$0.99/mo for 3 months + $20 Audible bonus voucher

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Cancel anytime.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Leadership

By: Mukta Chaitanya
Narrated by: Nachiket Devsthali, Anjali Kulkarni
Get this deal

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Offer ends 28 December, 2026. Cancel anytime.

Buy Now for $6.15

Buy Now for $6.15

This Season's Biggest Deal | $0.99/mo for 3 months + $20 Audible bonus

Auto-renews at $8.99/mo. after 3 months - terms apply.
Summary
लीडरशिप - चांगला लीडर कोण? तर ज्याला त्याच्या टीम मधल्या प्रत्येकाचे strengths आणि weaknesses माहिती असतात. त्यानुसार तो त्यांना योग्य ते काम देत असतो. कुणाला किती प्रेशराइज करायचं आणि कुणावर किती जबाबदाऱ्या द्यायच्या हे ज्याला बरोबर माहिती असतं तो चांगला लीडर! एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. पण उत्तम लीडर होणं ही सोपी गोष्ट नाहीये. उत्तम लीडर होण्यासाठी आधी त्याने स्वतःच्या क्षमता पूर्णपणे ओळखलेल्या असायला हव्यात आणि नंतर स्वतःच्याही पलीकडे जाऊन इतरांचा विचार करण्याची क्षमता साध्य केलेली असायला हवी. वेळेचं उत्तम नियोजन, माणसांची पारख, कम्युनिकेशन स्किल्स, जबाबदाऱ्या इतरांनाही देण्याची तयारी आणि आपल्या टीमकडे एक मित्रत्वाच्या नात्याने पाहता येणं ही सगळी चांगल्या लीडरची लक्षणं आहेत. एक उत्तम लीडर आपल्या करियर सोबतच टीमची आणि पर्यायाने कंपनीची प्रगतीही साधू शकतो. उत्तम लीडर होण्यासाठी काय करावं या विषयी जाणून घेऊया या पॉडकास्ट मध्ये. Economics
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.