Hirva Darvaja cover art

Hirva Darvaja

Preview
This Season's Biggest Deal

$0.99/mo for 3 months + $20 Audible bonus voucher

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Cancel anytime.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Hirva Darvaja

By: Vijay Tarawade
Narrated by: Ajit Bhure
Get this deal

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Offer ends 28 December, 2026. Cancel anytime.

Buy Now for $4.99

Buy Now for $4.99

This Season's Biggest Deal | $0.99/mo for 3 months + $20 Audible bonus

Auto-renews at $8.99/mo. after 3 months - terms apply.
Summary
रुडॉल्फ नावाच्या मनस्वी, कलंदर तरुणाच्या आयुष्यात अचानक आलेली रोमहर्षक कहाणी , त्या रोमहर्षक रात्रीची हि कहाणी. न्यूयॉर्कच्या एका वाद्याच्या दुकानात असलेला कारागीर , शनिवारी कमाई झाली कि रात्री मनसोक्त भटकायचं, मद्य पिणे, खरेदी करणे, हा त्याचा आठवड्याचा नियम, अशाच एका संध्याकाळी भटकत असताना त्याला "हिरवा दरवाजा "लिखित एक हॅन्डबिल सापडते . पण हिरवा दरवाजा म्हणजे नक्की काय? या संभ्रमात असताना तो हिरवा दरवाजा ठोठावतो, तिथे असलेल्या मालकिणीची मदत करतो पण जेव्हा त्याला सत्य कळते कि इथे असलेल्या सगळ्या घरांचे दरवाजे हिरवेच आहेत, आणि आपण दारूच्या नशेत असल्याने हे घडले. तेव्हा तो त्या मालकिणीकडे ओशाळभूत नजरेने बघतच राहतो, तर ऐका एक मजेदार कहाणी, स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Classics
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.