Frotels com cover art

Frotels com

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Frotels com

By: Mrunalini Thipse
Narrated by: Asmita Dabhole
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

About this listen

दोन मुलांचा एकहाती सांभाळ करणाऱ्या सिंगल पॅरेंट प्रियांका कोथमिरे यांनी एक आगळावेगळा व्यवसाय सुरु केला. फ्रोटेल्स डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना तासांवर हॉटेल्स उपलब्ध करून देण्याचा हा व्यवसाय. वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा केवळ काही तासांसाठीच हॉटेलची रुम घ्यावी लागते, आणि पैसे मात्र पूर्ण दिवसाचे भरावे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन, लोकांना हॉटेल्सच्या रुम्स तासांच्या हिशोबावर मिळाल्या तर ते किती सोयीचं होईल! या विचारातून साकारली फ्रोटेल्स डॉट कॉमची कल्पना. या वेगळ्या व्यवसायातली आव्हानं, खाचाखोचा, त्यातलं उज्जवल भविष्य आणि प्रियांका कोथमिरेंचा इथपर्यंतचा प्रवास जरुर ऐका. तुम्हालाही असं काही जगावेगळं करण्याची प्रेरणा नक्की मिळेल.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.