Emotional Intelligence - Daniel Goleman cover art

Emotional Intelligence - Daniel Goleman

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

About this listen

आपल्या अवतीभवती अशा अनेक व्यक्ती असतात की त्या खूप बुध्दिवान असतात पण त्यांना आयुष्यातील साधी आव्हानं स्वीकारणं कठीण जातं. बुध्दीमापनात (आय क्यू) मध्ये ते खूप जास्त गूण मिळवातात पण जीवनातल्या साध्या समस्यांनाही त्यांना तोंड देता येत नाही. व्यक्तिंचे यश व अपयश फक्त बुध्दिमत्तेवर नाही तर भावनिक घटकांवरही अवलंबून असते हे सांगणारे इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक डॅनियल कोलमन ने प्रकाशित केले आणि या विषयाला प्रचंड गती मिळाली. भावनिक बुध्दिमत्तेला आता सर्वच क्षेत्रात महत्व आलं.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classics Social Sciences
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.