Bokya Satbande -Part 9 cover art

Bokya Satbande -Part 9

Preview
This Season's Biggest Deal

$0.99/mo for 3 months + $20 Audible bonus voucher

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Cancel anytime.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Bokya Satbande -Part 9

By: Dilip Prabhavalkar
Narrated by: Dilip Prabhavalkar
Get this deal

Auto-renews at $8.99/mo after 3 months. Offer ends 28 December, 2026. Cancel anytime.

Buy Now for $13.92

Buy Now for $13.92

This Season's Biggest Deal | $0.99/mo for 3 months + $20 Audible bonus

Auto-renews at $8.99/mo. after 3 months - terms apply.
Summary
आपल्या बोक्या सातबंडेला सगळ्यांना मदत करायला आवडतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. यावेळी त्यानं संगीताला मदत करायचं ठरवलंय. त्याचं असं आहे की, बोक्याच्या कॉलनीतल्या टोकावरच्या बिल्डींगमध्ये एक खडूस माणूस राहतो, हंगामे नावाचा. तर या हंगामेंच्या घरी, त्यांच्या नात्यातली एक मुलगी राहते - संगीता. हल्ली संध्याकाळी बोक्या खेळायला खाली जातो, तेव्हा त्याला नि त्याच्या मित्राला तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. का रडत असावी संगीता? ती नेमकी कोणत्या संकटात आहे आणि या संकटाची चाहूल लागल्यावर बोक्या तिला त्यातून कसं वाचवतो? त्याचीच ही गोष्ट आणि सोबत बोक्याच्या आणखी ३ धमाल गोष्टी! ऐका दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात त्यांच्याच लेखणीतून साकारलेलं - ‘बोक्या सातबंडे: भाग - २’ Anthologies & Short Stories Literary History & Criticism Short Stories
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.