Andharachya Parambya cover art

Andharachya Parambya

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options

Andharachya Parambya

By: Jaywant Dalvi
Narrated by: Sandeep Khare
Try for $0.00

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $23.05

Buy Now for $23.05

About this listen

१९२० इ.स.चा महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज, या समाजातील रूढी व त्यांना चिकटून राहू इच्छिणारा परंपरावादी वर्ग आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्काने प्रभावित झालेला सुधारणावादी वर्ग ह्यांच्यातील संघर्ष ह्या कादंबरीत आहे. खेड्यातून आलेली एक अशिक्षित पोर बॅरिस्टरांच्या सहवासात कशी उमलत जाते, त्या दोघांमधले सौंदर्य्लोलुप स्नेहाचे नाते कसे हळुवारपणे उमलत जाते,तिचे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे कसे घडत जाते आणि क्रूर सामाजिक रूढी आणि नियतीचा खेळ यापुढे हे उमलते व्यक्तिमत्व कसे कुस्करलेजाते, ह्याचे ह्रुद्य चित्रण येथे आहे.©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Thriller & Suspense
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.