Amartya Bharat cover art

Amartya Bharat

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Amartya Bharat

By: Amish Tripathi
Narrated by: Mangesh Satpute
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $23.05

Buy Now for $23.05

About this listen

भारत म्हणजे मानवतेच्या उदयाची साक्षीदार असलेली संस्कृती, तिने इतर संस्कृतींचा उदय आणि धुळधाणही पाहिली. या 'भारत' नावाच्या संस्कृतीचं गुणगाण गायलं गेलं आणि तिच्यावर हल्ले, चिखलफेकही झाली. पण या सहस्त्र वर्षात, अनेक चढ- उतारानंतर भारत आजही जिवंत आहे. कसा आहे हा बदलत गेलेला भारत? तो अजेय, अमर्त्य का आहे? इतिहासात अनेक आक्रमणं होऊन, बरीच पडझड होऊनही भारताचं, इथल्या लोकांचं स्वत्व आणि सत्व कसं टिकलं, त्याची चर्चा हे पुस्तक करतं. भारत, हिंदुस्थान, इंडिया अशी कितीही नावं बदलली असली तरी या महान भूमीचा आत्मा मात्र अमर्त्य आहे, याचा प्रत्यय हे ऑडियोबुक ऐकताना येतो.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Ancient
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.