149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover art

149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

About this listen

नाथमधाव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्यावर जाणून घेतला आहे... तेव्हा चुकवू नये असा पॉडकास्ट नक्की ऐका! याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! वीरधवल ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1265052-Veerdhawal सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.