Storytel India [Marathi Edition]

108 books in series
Not rated yet

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली? Publisher's Summary

आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर! आणि निमित्त...? निमित्त आहे 'बेडटाईम स्टोरीज'चे! लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या 'बेडटाईम स्टोरीज' रचायला जमले. तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार करतात, त्यांच्याच वयाचे होऊन ह्या कथा रचतात आणि ते देखील ह्या नवीन डिजिटल युगातील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून. ह्या स्टोरीज कश्या सुचल्या? त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से, त्यांच्या ह्या सर्व उद्योगांचे, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे किस्से बाकी देखील धमाल आहे या पॉडकास्टमध्ये. तर नक्की ऐका आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. बेडटाईम स्टोरीज- खेळ नगरी ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Y7yR5c) करा. बेडटाईम स्टोरीज- शिवगड ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2jYLEnw ) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN
Show More Show Less

See a series you like?

Book one is on us
Automatically renews at AUD $8.99/mo after 30 days. Cancel anytime.
Product list
  • Book 118

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 100

    100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे! cover art
    • 100: रंग लेखनाचे, `फिरंग`ल्या क्षणांचे!

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 24

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 123

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 62

    62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा... cover art
    • 62: श्रवणालाही पंख फुटतात तेव्हा...

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 57

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 6

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 36

    36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज् cover art
    • 36: भन्नाट स्टोरींमागच्या भन्नाट गोष्टीज्

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 8

    8: झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर cover art
    • 8: झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 121

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 120

    120: झलक 'सायकास्ट'ची... cover art
    • 120: झलक 'सायकास्ट'ची...

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 69

    69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल cover art
    • 69: स्टोरीटेल: जानेवारी २०२० स्पेशल

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 89

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 71

    71: 'टॅबू' विषयाला स्पर्श करताना... cover art
    • 71: 'टॅबू' विषयाला स्पर्श करताना...

    • By: Storytel India
    Not Available on Audible.com.au

  • Book 141

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 158

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 61

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 44

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 93

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

  • Book 170

    Preview

    $10.29 or free with 30-day trial

There’s a series for
everyone on Audible.

From fascinating sci-fi and fantasy to binge-worthy thrillers,
find your next book series to love.

Explore series