Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या cover art

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

By: Sakal Media News
Listen for free

About this listen

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Politics & Government
Episodes
  • Sakal Chya Batmya | गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार ते सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार
    Feb 16 2026
    १) गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार २) पुण्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता ३) सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार ४) कॅनेडियन आणि ब्रिटिश नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळणार ५) श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार ६) हरभजन सिंग कोणत्या पाकिस्तानीला सॅल्यूट करताना दिसला? ७) अभिषेकच्या घराची विक्री चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार ते राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली
    Feb 15 2026
    १) म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार २) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही ३) राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली ४) पॉवर ग्रीड कार्पोरेशन उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार ५) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील ८५% दृष्टी गेली ६) मोहसिन नक्वी आज जय शहा यांना भेटणार? ७) शाहिद कपूर मराठीत काम करणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला ते कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले
    Feb 14 2026
    १) मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला २) बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय ३) कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले ४) राज्य सरकारने एनए प्रक्रिया सोपी केली ५) केरळने नागरी धोरण आखले ६) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचं भाष्य चर्चेत ७) ललित प्रभाकरचा लग्नाला स्पष्ट नकार! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    10 mins
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.