• Sakal Chya Batmya | आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले ते राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार
    Dec 25 2025
    १) राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार २) आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले ३) रशिया चंद्रावर वीज प्रकल्प बांधतंय ४) डाळिंब आणि अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार ५) राज्यात ६०० मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी ६) इंग्लंड संघातील क्रिकेटपटू ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपान करताना दिसले ७) ‘तू मेरी…’ प्रदर्शनाआधीच टीकेच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार ते २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन
    Dec 24 2025
    १) ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार २) बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद ३) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकींसाठी कसली कंबर ४) न्यूझीलंडची फळे भारतात येणार ५) इजिप्तमध्ये आढळले सूर्यमंदिर ६) वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा ठरली अव्वल ७) २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    Show More Show Less
    7 mins
  • Sakal Chya Batmya | मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ते तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!
    Dec 23 2025
    १) सरकारी कागदपत्रांवरील क्यूआर कोडमुळे फसवणुकीला आळा बसणार २) मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ३) तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही! ४) अमेरिकेने आता H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी हा निर्णय घेतला ५) मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाचे कडक आदेश ६) दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले ७) ‘दृश्यम ३’चा मुहूर्त ठरला! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय ते २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार
    Dec 22 2025
    १) २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार २) महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय ३) रिक्षाचालकांचा गणवेशावरून संभ्रम ४) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले हे काही मिनिटांत कळणार ५) बांगलादेशमध्ये भारतीय व्हिसा केंद्रे का बंद होताहेत? ६) वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी खेळाडूंशी भिडला ७) इमरान हाश्मीला गंभीर दुखापत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित ते विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी
    Dec 21 2025
    १) पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित २) मोहम्मद युनूस यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला ३) कांदिवली बोरिवली सहावी मार्गीका जानेवारी अखेरपर्यंत खुली होणार ४) आता रिलायन्स किराणा दुकानांवर राज्य करणार ५) विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी ६) पाक हॉकी व्यवस्थापकाचे विमानातच धूम्रपान ७) कामाच्या प्रतीक्षेत जिया शंकर? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार ते EPFO चा मोठा निर्णय
    Dec 20 2025
    १) राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार २) हिवाळ्यात घशाच्या संसर्गात वाढ ३) गतिमान एक्स्प्रेसमध्ये सक्तीचे जेवण ४) बांगलादेशात युनूस सत्तेत आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचार वाढले ५) EPFO चा मोठा निर्णय ६) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून उत्तेजक प्रकरणावर आशावाद ७) अस्तित्वात नसलेल्या ‘शॉर्टकट’वर सुनील बर्वेंची टोलेबाजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • Sakal Chya Batmya | सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले ते आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार
    Dec 19 2025
    १) सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले २) आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार ३) सौदी अरेबियाने परदेशी कामगारांना करमुक्त केले ४) मुंबई लोकलमध्ये मोठा बदल ५) शक्तीपीठ महामार्गाच्या २८० किमी लांबीच्या संरेखनात बदल ६) भारतीय कुस्ती संघटनेचे कठोर पाऊल ७) नव्या गाण्यामुळे नेहा कक्कर ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    8 mins
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी ते सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार
    Dec 18 2025
    १) महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी २) मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस ३) आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार ४) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी ५) सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार ६) सर्फराझचे भावनिक मत व्यक्त ७) रकुल प्रीत सिंगचा सोशल मीडियावर संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins