Episodes

  • पाऊस आणि ती...
    Jul 13 2023
    पाऊस आणि ती... काव्य:-प्रा.नाना विठ्ठलराव भडके अकोला, महाराष्ट्र. एका दुःखी स्त्रीच्या वेदनेची घालमेल, काव्याच्या माध्यमातून.....
    Show More Show Less
    4 mins
  • 'हजामत' (विनोदी लघुकथा)
    May 7 2023
    (लेखक:-विठ्ठलसुत) प्रा.नाना विठ्ठलराव भडके.अकोला, महाराष्ट्र.
    Show More Show Less
    10 mins
  • 'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)
    May 6 2023
    एका आईची व्यथा या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. *"आई शेवटी आईच. तिची जागा कोणी भरून काढू शकत नाही. तिच्यावर किती जरी अत्याचार झाले, तरी ती मात्र आपल्या मुलांवर भरभरून प्रेमच करते"* . हेच या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏🙏 आपलाच 'विठ्ठलसुत' प्रा नाना विठ्ठलराव भडके अकोला, महाराष्ट्र.
    Show More Show Less
    24 mins