गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids cover art

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

By: Sahil
Listen for free

About this listen

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571 फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about तुमचा - साहिल काका ..Sahil Literature & Fiction
Episodes
  • Liam the Warewolf
    May 22 2023

    आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    Show More Show Less
    6 mins
  • Dino Momma
    Jan 8 2023

    आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma आणि तिचे cute cute Dino babies ..

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    Show More Show Less
    12 mins
  • चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी
    Nov 3 2022

    आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग?

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

    Show More Show Less
    14 mins
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.