कोई पास आया सवेरे सवेरे (ले. श्रीनिवास बेलसरे) (वाचक : विकास बलवंत शुक्ल) cover art

कोई पास आया सवेरे सवेरे (ले. श्रीनिवास बेलसरे) (वाचक : विकास बलवंत शुक्ल)

कोई पास आया सवेरे सवेरे (ले. श्रीनिवास बेलसरे) (वाचक : विकास बलवंत शुक्ल)

Listen for free

View show details

About this listen

प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. 

चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे  श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे. 

हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे. गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.

No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.