२०२० या वर्षी वन्यजीव आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने घडलेल्या चांगल्या घटना
Failed to add items
Add to basket failed.
Add to Wish List failed.
Remove from Wish List failed.
Follow podcast failed
Unfollow podcast failed
-
Narrated by:
-
By:
About this listen
नमस्कार ! तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2020 हा वर्ष धक्कादायक बातम्यांनी भरलेला होता. त्यामुळे आपण सगळे 2021 कडे आशेने बघत होतो. त्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. आता सुरू होत आहे वनराईची वाणी चा नवीन सीझन. या सीझनमध्ये आपण बातम्यांच्या व्यतिरिक्त पर्यावरण संबंधित अनेक विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. त्याच बरोबर निसर्गतज्ञांशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे असाच आम्हाला पाठिंबा देत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला नवीन माहिती आणत राहू.
या भागामध्ये आपण सन २०२० मध्ये वन्यजीवांसह घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलू. या वृत्तामुळे आम्हाला विश्वास आहे की अजूनही आपण एकत्र काम केल्यास आपले वन्यजीव वाचवू शकतो.
Host
Gauri Joshi
https://instagram.com/gauri_d_birder?igshid=5sf4681ltiiw
आमच्या Instagram व Facebook हॅन्डल्स वर तुमचे मत द्यायला विसरू नका.
Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/
Facebook: https://www.facebook.com/naturalist.team
Patreon वर आमचे समर्थन करा !
https://www.patreon.com/naturalistfoundation
धन्यवाद!!