Anand Madgulkar cover art

Anand Madgulkar

Anand Madgulkar

By: Anand Madgulkar
Listen for free

About this listen

Namaskar, welcome to my podcast. Here I look forward to sharing the great literary work of my father Ga.Di.Madgulkar as well as my literary endevours as well. Hope you enjoy listening to it all. Warm regards, Anand नमस्कार श्रोतृजनहो ! "गदिमा" तथा ग.दि. माडगूळकरांच्या अलौकिक् प्रतिभेने ,लघुकथा ,कविता ,पटकथा ,काद्ंबरी ,नृत्यनाट्य ,संगीतिका अशा साहित्याच्या विविध प्रांतात लीलया सहज संचार् केला . मात्र त्यांच्या गीतांच्या मानाने त्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीला ,तुलनेने ऊगीचच कमी महत्व् मिळाले . वास्तविक गुणांच्या दृष्टीने त्यांच्या लघुकथा ,कादंबर्‍या ,व्यक्तिचित्रे ही सुद्धा अत्यंत दर्जेदार अशीच् म्हणावी लागतील .गदिमांच्या अशाच काही निवडक साहिकृतींचा मनसोक्त आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता यावा या उद्देशाने अक्षय तृतियेच्या सुमुहूर्तावर मी माझा "पॉडकास्ट" सुरू करत आहे . अर्थात माझ्या हातून झालेल्या अल्पस्वल्प साहित्यनिर्मितीलाही त्यानंतर या पॉडकास्ट वर स्थान असेलच ! तर माझ्या या ऊपक्रमाला श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळावा आणि गदिमांच्या या "प्रतिभासंगमात " रसिक चिंब न्हाऊन निघावा हीच श्रीचरणी प्रार्थना ! आनंद माडगूळकर .Copyright 2021 Anand Madgulkar Art Entertainment & Performing Arts
Episodes

What listeners say about Anand Madgulkar

Average Customer Ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.

In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.