• प्रेषित संदेश: भाग ५
    Mar 3 2026

    खलील जिब्रान लिखित The Prophet ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्यांनी केलेला भावानुवाद.

    भाग ५: प्रार्थना, सुख, सुंदरता, धर्म, मृत्यू

    Show More Show Less
    16 mins
  • प्रेषित संदेश: भाग ४
    Feb 25 2026

    खलील जिब्रान लिखित The Prophet ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्यांनी केलेला भावानुवाद.

    भाग ४: विचार भावना, वेदना, आत्मज्ञान, शिकवणे, मैत्री, काल, शुभ अशुभ

    Show More Show Less
    17 mins
  • प्रेषित संदेश: भाग ३
    Feb 18 2026

    खलील जिब्रान लिखित The Prophet ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्यांनी केलेला भावानुवाद.

    भाग ३: घर, वस्त्रे, विकत घेणं आणि विकणं, गुन्हा आणि शिक्षा, कायदा, स्वातंत्र्य

    Show More Show Less
    20 mins
  • प्रेषित संदेश: भाग २
    Feb 11 2026

    खलील जिब्रान लिखित The Prophet ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्यांनी केलेला भावानुवाद.

    भाग २: मुलं, दान, खाणं पिणं, काम

    Show More Show Less
    17 mins
  • प्रेषित संदेश: भाग १
    Feb 4 2026

    खलील जिब्रान लिखित The Prophet ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचा डॉ. स्वर्णलता भिशीकर ह्यांनी केलेला भावानुवाद.

    भाग १: प्रेम, लग्न.

    Show More Show Less
    20 mins
  • पुन्हा उभं राहणार मार्तंड सूर्य मंदिर
    Jan 25 2026

    मार्तंड सूर्य मंदिराचा इतिहास, संरचना जाणून घेऊ या. आता मार्तंड सूर्य मंदिर जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत त्याचा अपार आनंद होत आहे.

    लेख: पुन्हा उभं राहणार मार्तंड सूर्य मंदिर

    लेखक: अभिजीत जोग

    साप्ताहिक विवेक

    Show More Show Less
    21 mins
  • मार्तंड सूर्य मंदिर (अनंतनाग, काश्मीर)
    Jan 21 2026

    संक्रांत ते रथसप्तमी ह्या सूर्योपासनेच्या विशेष कालावधीत सूर्यमंदिराचा एका वेगळ्या दृष्टीतून केलेला विचार.

    लेख: मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनाग, काश्मीर

    ब्लॉग: silvervegantravels.blogspot.com

    लेखिका: वृंदा टिळक

    फोटो क्रेडिट्स: कौस्तुभ पटवर्धन

    Show More Show Less
    13 mins
  • सूर्य नमस्काराची गोष्ट
    Jan 14 2026

    सूर्याचे तेज, पंचमहाभूतातले स्थान भारतीय संस्कृतीने ओळखलेले होते. तेहतीस कोटी देवांची कल्पना इथे केली गेली. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारी शक्ती व ऊर्जा स्रोत म्हणजे सूर्य.

    सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम! शारीरिक सामर्थ्य तर देतोच पण मानसिक, पर्यायाने आत्मिक सामर्थ्य देणारा मानला जातो.

    लेख:- "सूर्यनमस्काराची गोष्ट"

    पुस्तकाचे नाव:- योगाचे विश्व विश्वातला योग

    योगाच्या विविध आयामांचा वेध

    आर्थिक: सामाजिक: राजनैतिक

    लेखिका:- नयना सहस्रबुद्धे

    Show More Show Less
    24 mins