"आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) cover art

"आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

"आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details

About this listen

Send a text

समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली. गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले. ते काही गिचमिड नव्हतं. ती 'कॅल्क्युलसची अवघड समीकरणं' होती, आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.