Satya Sangayacha Tar... Kotyadhish te Sanyasi Ek Vilakshan - Pravas cover art

Satya Sangayacha Tar... Kotyadhish te Sanyasi Ek Vilakshan - Pravas

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Satya Sangayacha Tar... Kotyadhish te Sanyasi Ek Vilakshan - Pravas

By: Om Swami
Narrated by: Saurabh Gogte
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $22.42

Buy Now for $22.42

About this listen

सत्य सांगायचे तर ही एका अशा संन्याशाची कथा आहे ज्याने खूप कमी वयातच कोट्यावधीची संपत्ती कमावली आणि नंतर तो संन्यासी बनला. वयाच्या १८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियात जाऊन लाखो डॉलर्स मिळवणा-या या युवकाला सुरूवातीला भौतिक संपन्नता मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण अनेक वर्षे ऐषोरामात घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आंतरिक अस्वस्थतेकडं दूर्लक्ष करणे शक्य नाही. अखेर तो भारतात परत आला आणि ज्यासाठी तो तळमळत होता त्या आंतरिक समाधानासाठी त्याने संसाराचा परित्याग करू न तो संन्यासी बनला. हिमालयाच्या भयावह एकांतात आणि शांततेत त्याने कठोर साधना केली. उपासमार, जंगली श्वापदांपासून असणारी भिती यांच्याशी सामना करताना मृत्यू सदैव त्यांच्या भोवती वावरत होता. सरतेशेवटी त्यांची साधना सफल झाली. आजकालच्या संभ्रमावस्थेच्या काळात अध्यात्मिक जीवनाची जडणघडण कशी होऊ शकते याची ओम स्वामी यांची ही साक्षात्कारी कहाणी...!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Personal Development Personal Success
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.