Eka Koliyane cover art

Eka Koliyane

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Eka Koliyane

By: Pu La Deshpande
Narrated by: Vikram Gokhale
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $9.99

Buy Now for $9.99

About this listen

"एका कोळियाने "हे पुस्तक इंग्लिश लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या "द ओल्ड मॅन अँड द सी "यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा मराठी अनुवाद आहे.. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Classics
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.