Corona Aani Paryavaran cover art

Corona Aani Paryavaran

Preview

Get 30 days of Standard free

$8.99/mo after trial ends. Cancel anytime
Try for $0.00
More purchase options
Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

About this listen

आपण प्राण्यांमुळे माणसांना होणाऱ्या रोगाकडे लक्ष देत नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास हे कोरोनापाठीमागचे एक कारण आहे का? विकास करायचा असेल तर पर्यावरणावर आघात करावाच लागेल की त्याला दुसरा पर्याय असू शकतो? विचार न करता केलेला विकास हा टिकणारा नसेल? कोरोना काळात निसर्ग पुन्हा स्वतः बरा होतोय त्यावरून कोरोनानंतर आपण काय बोध घेतला पाहिजे? पर्यावरणाबद्दल विचार न करणं ह्याला आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे का? आपल्याला शिक्षण कशासाठी आहे हेच कळत नाहीये का? आय. टी. सारख्या लोकांमुळे ग्रामीण आणि शहरी हे अंतर वाढतंय का? कोरोनानंतरचं जग कसं असायला पाहिजे? देशाचा विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टी कोरोनानंतर करायला पाहिजे? सरकारची भूमिका यामध्ये काय असायला हवी? लेखक आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांची मुलाखत.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Economics Environmental Economics Politics & Government
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.