Screen time with Mukta - Screen, Anna Aani Aapan cover art

Screen time with Mukta - Screen, Anna Aani Aapan

Preview
Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Screen time with Mukta - Screen, Anna Aani Aapan

By: Mukta Chaitanya
Narrated by: Mukta Chaitanya
Try Standard free

Auto-renews at $8.99/mo after 30 days. Cancel anytime.

Buy Now for $10.29

Buy Now for $10.29

About this listen

पालक आणि मुलंही सगळेच स्क्रीन आणि अन्न यांच्या विचित्र ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. एकत्र जेवण करणं, गप्पा मारत जेवण करणं टीव्ही आल्यानंतर कमी कमी होत गेलेलंच होतं पण आता इंटरनेटमुळे आणि त्यातही प्रत्येकाकडे स्वतःची गॅजेट्स आल्यामुळे मनोरंजन एकलकोंडं झालं आहे का? मुलांच्या मनात अन्नाचा रंग, गंध, चव यांच्या नोंदी होणं स्क्रीन टाईममुळे बंद झालं आहे का? एकत्र जेवण्याचे आणि जेवताना स्क्रीन न बघण्याचे फायदे काय असतात? आपण काय खातो आणि काय बघतो याचा एकमेकांशी असलेला संबंध तोडायला हवाय का? अशा एरवी न बोलल्या जाणाऱ्या महत्वाच्या विषयावर मुक्ता चैतन्य यांनी डाएट आणि फिटनेस कॅन्सल्टंट गंधाली गुर्जर यांच्याशी मारलेल्या रोखठोक गप्पा©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.